Tuesday, June 19, 2012

किल्ले धोडप

किल्ले धोडप...
हा ऐतिहासिक किल्ला भूगर्भशास्त्रज्ञासाठीही अतिशय महत्वाचा आहे...
व्होल्कॅनिग प्लग (धोडपचा बालेकिल्ला) आणि डाईक (धोडपची निरुंद माची) हे दोन्ही आविष्कार आपल्याला या किल्ल्यात पहायला मिळतात...
थोरले माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यातील युद्धात राघोबादादांचा पराभव झाला आणि त्यांनी धोडपेचा आसरा घेतला पण माधवरावांनी किल्ल्याला वेढा देताच त्यांनी शरणागती पत्करली.
धोडप किल्ला हा डोंगररांगेनुसार अजंठा रांगेत मोडतो पण मी कंचनावर दिल्याप्रमाणे वणी-सप्तशृंगी-मार्कंडा-रवळ्या-जवळ्या-धोडप-कंचना अशी रेंज आहे..
नाशिकपासून ४० किमी अंतरावर धोडांबे गाव आहे. तिथुन भुईवडाळ मार्गे हट्टी गावापर्यंत जायला जीप्स मिळतात..
गावातून साधारण एक तासाच्या चालण्यानंतर आपण किल्ल्याच्या खालच्या माचीला पोचतो. तिथुन खडी चढण आपल्याला वरच्या माचीपर्यंत घेऊन जाते. वाटेत भग्न दरवाजाचे अवशेष लागतात.
वरच्या माचीवर मुक्कामासाठी भलीथोरली गुहा आहे..पाण्याची सोय आहे..
प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

अरबी भाषेतील शिलालेख
प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

हीच ती धोडपची प्रसिद्ध माची
प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

धोडपची खालची माची आणि त्यावरील मंदिरे
प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

किल्ल्यावरील वैशिष्ट्यपूर्ण तीन मजली विहीर
प्रचि २५

No comments:

Post a Comment