Tuesday, June 19, 2012

किल्ले कंचना

किल्ले कंचना
नावाप्रमाणेच हा किल्ला अतिशय सुंदर...अर्थात आता किल्ला म्हणण्यासारखे काहीही उरलेले नाही...याची कथा अशी की मछिंद्रनाथांना स्त्रीराज्यातुन गोरक्षनाथ घेउन येतात येताना राणी मैनाकिनेने मछिंद्रनाथांना सोन्याची विट दिलेली असते आणि ते त्या विटेचा सांभाळ कटाक्षाने करत असतात हे पाहुन गोरक्षनाथ उद्विग्न होतात गुरु मोहात अडकला हे पाहुन ते ती विट जंगलात फेकुन देतात विट नाहीशी झाली हे पाहुन गुरु त्रागा करतात क्रोधित होतात हे पाहुन गोरक्ष नाथ संपुर्ण गड सोन्याचा करतात आणि गुरुला हवे तेवढे सोने घेण्यास सांगतात १२ वर्शानंतर ही शिष्य आपल्या परिक्षेत खरा उतरला हे पाहुन गुरु प्रसन्न होतात
किल्ल्यावर चढायला चांगली वाट अशी नाहीच...सगळीकडे झाडी माजली आहे. पण वरती कड्यात छानशी सुंदर खोदीव टाकी आहेत. त्यातील थंडगार पाण्याने अंघोळ करण्याची मजा औरच आहे
प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

मागे संपूर्ण धोडप आणि रेंज दिसत आहे
प्रचि १४

No comments:

Post a Comment